Maharashtra Police Bhartati Online Application Form 2024 :- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस अंतर्गत “पोलीस शिपाई (Police Constable), पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen), पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver), पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF), कारागृह शिपाई (Prison Constable)” पदांच्या एकूण 16,190 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही, 31 मार्च 2024आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 |
Maharashtra Police Vacancy 2024 (Division Wise) :-
Maharashtra Police Vacancy 2024 |
||
|
Sl. No. |
Post Name |
Vacancies |
|
1 |
Police Constable (Chhatrapati Sambhajinagar-
Lohmarg) |
80 |
|
2 |
Police Constable Driver (Raigad-Alibagh) |
31 |
|
3 |
Police Constable (Pune Rural) |
448 |
|
4 |
Police Constable Driver (Pune Rural) |
48 |
|
5 |
Police Constable Driver (Sindhudurg) |
24 |
|
6 |
Police Constable (Sindhudurg) |
118 |
|
7 |
Lohmarg Police Constable (Mumbai) |
51 |
|
8 |
Police Constable Driver (Pune-Lohmarg) |
18 |
|
9 |
Police Constable (Pune-Lohmarg) |
50 |
|
10 |
Police Constable Driver (Thane City) |
20 |
|
11 |
Police Constable (Palghar) |
59 |
|
12 |
Police Constable (Ratnagiri) |
149 |
|
13 |
Police Constable Driver (Ratnagiri) |
21 |
|
14 |
Lohmarg Police Constable Driver (Mumbai) |
04 |
|
15 |
Police Constable (Navi Mumbai) |
185 |
|
16 |
Police Constable (Thane City) |
666 |
|
17 |
Police Constable (Chhatrapati Sambhajinagar
Rural) |
126 |
|
18 |
Police Constable Driver (Chhatrapati
Sambhajinagar Rural) |
21 |
|
19 |
Police Constable (Jalna) |
102 |
|
20 |
Police Constable Driver (Jalna) |
23 |
|
21 |
Police Constable (Chhatrapati Sambhajinagar) |
212 |
|
22 |
Jail Constable (Chhatrapati Sambhajinagar) |
315 |
|
23 |
Police Constable Driver (Beed) |
05 |
|
24 |
Police Constable (Beed) |
165 |
|
25 |
Constable of Police (Latur) |
44 |
|
26 |
Police Constable Driver (Latur) |
20 |
|
27 |
Police Constable (Parbhani) |
111 |
|
28 |
Police Constable Driver (Parbhani) |
30 |
|
29 |
Constable of Police (Nanded) |
134 |
|
31 |
Police Constable (Katol SRPF) |
86 |
|
32 |
Police Constable (Amravati City) |
74 |
|
33 |
Police Constable (Wardha) |
20 |
|
34 |
Police Constable (Bhandara) |
60 |
|
35 |
Police Constable (Chandrapur) |
146 |
|
36 |
Police Constable (Gondia) |
110 |
|
37 |
Police Constable (Gadchiroli) |
742 |
|
38 |
Police Constable Driver (Gadchiroli) |
10 |
|
39 |
Police Constable (Nashik City) |
118 |
|
40 |
Police Constable (Nagpur Rural) |
124 |
|
41 |
Police Constable (Ahmednagar) |
25 |
|
42 |
Constable of Police (Daund SRPF) |
224 |
|
43 |
Police Constable Driver (Ahmednagar) |
39 |
|
44 |
Police Constable (Jalgaon) |
137 |
|
45 |
Police Constable (Solapur Rural) |
85 |
|
46 |
Police Constable Driver (Solapur Rural) |
09 |
|
Total |
|
5289 |
Maharashtra Police Vacancy 2024 (Post Wise) :-
|
Post Name |
Vacancy |
|
Police
Constable |
9595 |
|
Police
Constable Driver |
1686 |
|
Jail
Constable |
1800 |
|
Armed Police
Constable |
4349 |
|
Police
Constable Bandsman |
41 |
|
Total |
17471 |
Maharashtra Police Bhartati Online Application Link :-
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspxपोलीस भरती 2024 महत्त्वाचे कागदपत्रे :-
तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र.
प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत.
जात प्रमाणपत्र वैधता.
सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास 'Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi' उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र.
आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र.
खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी.
अर्ज कसा करावा :-
महाराष्ट्र पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Link Open करावी लागेल. (https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx ) ही Link Open करावी.
Link Open केल्यानंतर तुम्हाला नवीन खाते तयार करावे लागेल.
खाते तयार करण्यासाठी तुम्हाला पोर्टलच्या "नवीन नोंदनी करा" या पर्यायावर Click करावे लागेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
"नवीन नोंदनी करा" या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर खाते उघडण्यासाठी "Candidate Registration/ उमेदवाराची नोंदनी" हे एक नवीन Page उघडेल.
"Candidate Registration/ उमेदवाराची नोंदनी" हे एक नवीन Page उघडल्यानंतर तुम्हाला युझरनेम/ई-मेल आईडी, पासवर्ड, भ्रमणध्वनी क्र., इंग्रजीमध्ये पूर्ण नाव/मराठी मध्ये पूर्ण नाव, लिंग, आधार क्रमांक ही सर्व माहिती योग्यरीत्या भरून त्यानंतर Instruction या पर्यायावर Click करावे आणि Captcha Coad टाकून Register या पर्यायावर Click करून तुमचे खाते उघडावे लागेल.
Register या पर्यायावर Click करण्यापूर्वी सर्व माहिती तुम्ही योग्यरीत्या भरली आहे की नही याची खातरजमा करावी. तुम्ही दिलेला ई-मेल आईडी आणि भ्रमणध्वनी क्र. बदलू नये.
भरती संदर्भात सर्व माहिती नोंदविलेल्या ई-मेल आईडी आणि भ्रमणध्वनी क्र. वर पुरविण्यात येईल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
"Candidate Registration/ उमेदवाराची नोंदनी" हे पूर्ण झाल्यानंतर तुमच्या ई-मेल आईडी वर एक Verification ई-मेल येईल तो ई-मेल Open करायचा आणि Verify या पर्यायावर Click करावे लागेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
Verify या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर उमेदवाराची नोंदनी पूर्ण झाली आहे असा Massage येईल.
Massage आल्यावर "OK" या पर्यायावर Click करावे लागेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
"OK" केल्यानंतर तुमच्यासमोर "युजर लॉग इन" Page उघडेल.
"युजर लॉग इन" Page उघडल्यानंतर तुम्हाला ई-मेल आईडी, पासवर्ड आणि Captcha Coad टाकून लॉग इन या पर्यायावर Click करावे लागेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
लॉग इन या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर अर्जाचे Page उघडेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, लिंग आणि आधार कार्ड चे शेवटचे चार अंक दिसेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
पदासाठी अर्ज करा या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर अर्जाचा तपशील उघडेल त्यामध्ये तुम्हाला वयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील असे अनेक तपशील तुमच्यासमोर येतील. हे सर्व तपशील तुम्हला व्यवस्थित भरावयाचा आहे.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
सर्वात प्रथम तुमच्यासमोर वयक्तिक तपशील या विषयाचा तपशील उघडेल.
वयक्तिक तपशिलामध्ये स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव आणि आईचे नाव हे इग्रंजी आणि मराठीमध्ये व्यासस्थित भरून घ्यावयाचे आहे.
नंतर पद आणि घटक निवडून पुढील पृष्ठ या पर्यायावर Click करावे लागेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
पुढील पृष्ठ या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर आरक्षण तपशील या विषयाचा तपशील उघडेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
आरक्षण या विषयात तुम्हाला विचारलेल्या प्रश्नावर हो किंवा नाही या पर्यायावर Tick करावी लागेल आणि नंतर जात प्रवर्ग निवडावा लागेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
त्यानंतर शिक्षण, उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक आणि जन्मतारीख टाकून पुढील पृष्ठ या पर्यायावर Click करावे लागेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
पुढील पृष्ठ या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर संपर्क तपशील या विषयाचा तपशील उघडेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
संपर्क तपशील या विषयामध्ये तुम्हाला संपर्कासाठी तुमचा अचूक पत्ता, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, मु.पोस्ट, पिन कोड हे अचूक टाकावे.
तुमचा स्थायी निवासाचा पत्ता आणि संपर्क पत्ता एकच असेल तर "स्थायी निवासाचा पत्ता आणि संपर्कासाठीचा पत्ता एकच आहे" या पर्यायावर Click करावे लागेल.
त्यानंतर पुढील पृष्ठ या पर्यायावर Click करावे लागेल. "Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi"
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
पुढील पृष्ठ या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर इतर तपशील या विषयाचा तपशील उघडेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
इतर तपशील या विषयाचा तपशीला मध्ये तुम्हाला तुमचा धर्म, जात आणि पोटजात निवडावी लागेल.
त्यानंतर विचारलेल्या प्रश्नावर हो किंवा नाही या पर्यायावर Tick करावी लागेल.
त्यानंतर पुढील पृष्ठ या पर्यायावर Click करावे लागेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
पुढील पृष्ठ या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर शैक्षणिक तपशील या विषयाचा तपशील उघडेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
शैक्षणिक तपशील या विषयामध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षणाबद्दल माहिती टाकावयाची आहे.
यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अहर्ता, मंडळ विद्यापीठाचे नाव, उतीर्ण, निकालाचे वर्ष, प्राप्त गुण आणि एकूण गुण ही सर्व माहिती टाकावयाची आहे.
तसेच पदवी किंवा पद्युत्तर झालेले असाल तर ती सुद्धा माहिती टाकावयाची आहे.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
त्यानंतर प्रतिज्ञापत्रावर Click करावे लागेल आणि जतन करा या पर्यायावर Click करावे लागेल.
अर्ज जतन करण्याआधी अर्जाचे पूर्वदृश्य या पर्यायावर Click करून तुमचा अर्ज बरोबर आहे की नाही हे तपासून घ्या.
तुम्ही एकदा अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नही.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
अर्ज जतन केल्यानंतर तुम्हाला टोकन क्रमांक दिसेल त्यामध्ये "OK" पर्यायावर Click करावे लागेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
"OK" पर्यायावर Click केल्यानंतर तुम्ही पुन्हा "Home Page" वरती याल त्यामध्ये तुम्हाला तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे हे दिसेल.
तुम्ही वेगवेगळ्या पाच पदासाठी अर्ज करू शकता.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
आता तुम्हाला अर्जामध्ये तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल त्यासाठी तुम्हाला "अर्ज आणि छायांचित्र स्वाक्षरी अपलोड करा" या पर्यायावर गेल्यानंतर "छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा" या पर्यायावर Click करावे लागेल.
छायाचित्राचा आकार 5 केबी ते 20 केबी इतका असावा आणि छायाचित्राची रुंदी 160 पिक्सल असावी उंची 200 ते 212 पिक्सल असावी.
स्वाक्षरीचा आकार 5 केबी ते 20 केबी इतका असावा आणि स्वाक्षरीची रुंदी 265 पिक्सल असावी उंची 64 पिक्सल असावी.
छायाचित्र क्रॉप करण्यासाठी लिंक :-
https://convert-my-image.com/ImageConverter
स्वाक्षरी क्रॉप करण्यासाठी लिंक :-
https://formphotoeditor.com/form/driving-licence_signature_resizer
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
सर्व अर्ज भरून झाल्यानंतर आणि छायाचित्र तसेच स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आरक्षणा नुसार अर्जाची फी भरावी लागणार आहे.
अर्जाची फी भरण्यासाठी तुम्हाला Pay Now या पर्यायावर Click करावे लागेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
Pay Now या पर्यायावर Click केल्यानंतर टोकन क्रमांक टाकून पुढे जा या पर्यायावर Click करावे लागेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
पुढे गेल्यानंतर तुम्ही शुल्क भरणा या Page वर याल.
शुल्क भरणा या Page वर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन भरणा या पर्यायावर Click करून Captcha Coad टाकून Submit या पर्यायावर Click करावे लागेल.
![]() |
| Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi |
Submit या पर्यायावर Click केल्यानंतर तुमच्यासमोर शुल्क भरण्यासाठी अनेक पर्याय येतील त्यातील एक पर्याय निवडून तुम्ही तुमच्या अर्जाची शुल्क Maharashtra Police Bharti Online Application Form 2024 In Marathi भरावयाची आहे.
शुल्क भरल्यानंतर तुम्ही शुल्क भरलेली पावतीची प्रिंट काढून घ्यायची आहे.
तर मित्रांनो, आजची ही महाराष्ट्र पोलीस भरती 2024 संबंधीची अपडेट तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटच्या इतर पोस्ट सुद्धा नक्की पहा.
धन्यवाद..!!





























0 Comments
नमस्कार मित्रांनो, सदर वेबसाईट ही कोणत्याही सरकारी योजनेशी संबधित नाही किंवा कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. कृपया या वेबसाईला Official वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबईल क्रमांक यासरकी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोण्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.